आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2026रोजी सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. सतीष भाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित
आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2026रोजी सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. सतीष भाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेत सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब म्हस्के सचिव प्रा. डॉ. राहुल भाऊ म्हस्के, प्रा. डॉ. शिवाजीराव मदन, प्रा. डॉ. दिलीप अर्जुने, प्रा.डॉ. एस. एम. मांटे उपस्थित होते कार्यक्रमात मा.सतिष भाऊंना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ. विजय पाटील यांनी केले या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रोफेसर एस एल मेढे यांनी केले

संपादक : राहुल गवई
