अन्यायाविरुद्ध आवाज… जनतेच्या प्रश्नांसाठी जनता दरबार!
⚖️ अन्यायाविरुद्ध आवाज… जनतेच्या प्रश्नांसाठी जनता दरबार!
जाफ्राबाद तालुक्यातील बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी व समस्यांच्या निवारणासाठी पुढाकार!
🏛️ तहसील • पंचायत समिती • पोलीस स्टेशन • कृषी विभाग
⚠️ शासकीय कामात भ्रष्टाचार किंवा लाच मागितली जातेय?
📢 अधिकारी-कर्मचारी तुमचे म्हणणे ऐकत नाहीत?
🏦 बँक कर्मचारी कामात टाळाटाळ करत आहेत?
🌾 शेती-जमीन व कौटुंबिक वादांमुळे अडचणीत आहात?
⚖️ अन्याय-अत्याचार किंवा सामाजिक समस्या भेडसावत आहेत?
🤝 तुमचा प्रश्न मांडा—योग्य मार्गाने तो सोडविण्यासाठी प्रयत्न करूया!
📅 दर महिन्याच्या 15 तारखेला | स्थळ📍 तहसील कार्यालय, जाफ्राबाद
📞 एकच CALL — PROBLEM SOLVE करण्यासाठी प्रयत्न!
अँड. विनोद श्रीराम डिगे
अध्यक्ष
बौद्ध समाज संघर्ष समिती जाफ्राबाद तालुका

संपादक : राहुल गवई
